Surprise Me!

Dombivali; पाहा ही डोंबिवली स्टेशनवरील गर्दी

2021-08-16 3,138 Dailymotion

कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता लोकल ट्रेननं प्रवास करता येतोय..आज सकाळी डोंबिवली स्थानकात गर्दी झाली....आज पारसी नववर्षानिमित्तानं सरकारी सुट्टी आहे...तरीही सामान्य प्रवाशांची आज गर्दी दिसून आलीय...दरम्यान, दिवा स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसून आली आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांसोबतच अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचाऱ्यांची मोठी संख्या दिसून येतेय...कालची व आजची अशा दोन दिवसांच्या सुट्टीनंतर उद्या ही गर्दी वाढण्याची शक्यता दिसते.<br />#dombivali #dombivalinews #dombivaliupdates #localtrains<br />#mumbaitrains

Buy Now on CodeCanyon