औरंगाबादः मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहे त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरु कराव्यात यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांतर्फे दार उघड बया दार उघड हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्यांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. (व्हीडीओ- सचिन माने)<br />#aurangabad #aurangabadprotest<br />#protestforschoolreopening #openschool<br />#protestopenschool #aurangabadnews #aurangabadnews