सचिन तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीतील कामगिरीबद्दल भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भागीदारीचे कौतुक केले. "एक युनिट म्हणून हे शक्यतो जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी युनिट आहे," असेही ते म्हणाले. याचदरम्यान त्यांनी उर्वरित खेळ आणि टीम इंडियाच्या रणनीतीबद्दलही सांगितले.

#SachinTendulkar #IndianCricketTeam #IndiavsEngland #India #England

India has best fast bowling unit in the world: Sachin Tendulkar