मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मुरूड दापोली येथील अनधिकृत बंगल्यावर अजून का कारवाई केली नाही?, असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. 'पर्यावरण मंत्रालय, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी यांना प्रश्न विचारले असून ताबडतोब हे बांधकाम तोडावे, तसेच गुन्हा दाखल करावा. अन्यथा मला न्यायालयात जावे लागेल', अशा इशाराही दिला

#KiritSomaiya #UddhavThackeray #MilindNarvekar

Take action against Milind Narvekar's unauthorized bungalow, otherwise ...; Kirit Somaiya gave a warning