Surprise Me!

Modi Temple In Pune, Maharashtra: पुण्यात मोदी भक्ताने उभारले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मंदिर

2021-08-18 3 Dailymotion

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पुणे येथे चक्क एक मंदिर उभारले आहे. ज्या मंदिराच्या आत नरेंद्र मोदी यांची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. पाहा कसे आहे ते मंदिर.

Buy Now on CodeCanyon