PM Modi Meets Olympians : आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत सोबतचा संवाद

New Delhi : माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थान, नवी दिल्ली (New Delhi) येथे ऑलिंपियन खेळाडूंशी संवाद साधला त्यातील कोल्हापूर (Kolhapur) मधील आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत सोबतच्या (Rahi Sarnobat) संवादातील काही क्षण .....

#NarendraModi #olympian #RahiSarnobat #kolhapur #newdelhi