Surprise Me!

जाणून घ्या । पायातील सूज आणि व्हेन्सच्या व्याधींबद्दल

2021-08-18 1 Dailymotion

पायातील व्हेन्सच्या व्याधी कशा ओळखाल? पायातील व्हेन्स व त्यांचे प्रकार कोणते आहेत? पायावरील सूजेची इतर कारणे आणि उपाय काय आहेत? या प्रश्नांची योग्य उत्तरं आणि या विषयावर तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच पायातील सूज आणि व्हेन्सच्या व्याधींविषयी मार्गदर्शन करणारा डॉ. आशिष धडस यांचा व्हिडिओ नक्की बघा.<br /><br />#healthtips #legdisorder #howto

Buy Now on CodeCanyon