Atpadi (Sangli) : सरकारच्या नाकावर टिचून भल्या पहाटे भरवली बैलगाडा शर्यत

बंदोबस्त एकीकडे अन् मैदान दुसरीकडेच

Atpadi (Sangli) : प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि संचारबंदी लागू केलेली असतानाही पोलिस-प्रशासनाला चकवा देऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाक्षेवाडीच्या पठारावर सूर्योदयासोबत बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पाडले. शर्यतीसाठी राज्यातून विविध भागांतून हजारोंच्या संख्येने तरुण शेतकरी आले होते. शर्यतीनंतर आमदार पडळकर यांनी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्यभर उभारणाऱ्या आंदोलनाला साथ देण्याचे आणि तरुणांनी शांततेत घरी जाण्याचे आव्हान केले.

व्हिडीओ - विजय पाटील, नागेश गायकवाड

#bullockcartrace #GopichandPadalkar #atpadi #sangli