मागील दीड वर्षांपासून राज्यात कोरोनाचे(Corona) भयानक संकट ओढवले असताना लॉकडाऊनमुळे(Lockdown) अनेक व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ अली आहे. अशातच सण आणि उत्सवांवरती मोठ्या प्रमाणात नियम घातले जात आहेत. गणेशशोत्वही(Ganeshotsav) साजरा करताना मिरवणूक नाकारल्याने दोन वर्षांपासून गणेशोत्सवात ढोलपथक(Dhol Pathak) सक्रिय नाही. आणि याचमुळे ढोल बनवणाऱ्या व्यापाऱ्यांवर देखील उपासमारीची वेळ अली आहे. तसेच त्या व्यापारावर अवलंबून असणाऱ्या कामगारांनाही मोठ्या संकटातून जावे लागत आहे.<br />#Dhol #DholTasha #DholMaker #Corona #Lockdown #Ganeshotsav #Dholpathak