Kolhapur : वरद महालक्ष्मी व्रत एक आगळा व्रतसोहळा

Kolhapur : दरवर्षी श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या भक्तांना ओढ असते ती वरद महालक्ष्मी व्रताच्या दर्शनाची .
केवळ आजच्या दिवशी आईची अलंकार पूजा केली जाते असं नाही कारण एकतर आज प्रदोष काळात पुन्हा एकदा अभिषेक केला जातो आणि दुसरं म्हणजे ही व्रतपूजा रात्री उतरली जात नाही. त्यामुळे अलंकार घालून पूजा केली जात नाही. पण उत्सवमूर्ती मात्र पूर्ण शृंगार करून पालखीला सजते. हे व्रत म्हणजे जगदंबेच्या मुक्ती प्रदायिनी रूपाचे पूर्ण दर्शन आहे.

Video : बी.डी.चेचर

#Mahalaxmi #kolhapur