कपिलधारचे धबधबे ओसंडून कोसळू लागले
2021-08-21 126 Dailymotion
बीड(Beed) : शनिवारी परिसरातील श्रीक्षेत्र कपिलधार(Kapildhar) भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे देवस्थान परिसरातील धबधबे(Waterfall) ओसंडून कोसळू लागले. (व्हिडीओ : सुरेश रोकडे)<br />#Beed #Kapildhar #Kapildharwaterfall #SakalMedia