Surprise Me!

Narayan Rane: नगर पुणे हायवे अडवला वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणावर

2021-08-24 618 Dailymotion

वाघोली - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध व्यक्त करीत राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीतील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली यामुळे पुणे नगर रोड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती लोणीकंद पोलिसांनी याची त्वरित दखल घेऊन ही वाहतूक कोंडी सुरळीत केली व शिवसेनेच्या वतीने लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना निवेदन देण्यात आले.<br />#narayanrane #uddhavthackeray #shivsena #bjp

Buy Now on CodeCanyon