Surprise Me!

आपले मन कसे प्रसन्न कराल? Pralhad Wamanrao Pai | How will anyone keep their mind always Happy?

2021-08-24 4 Dailymotion

मानाशिवाय कोणती गोष्ट होऊ शकत नाही. आपण आधी मनामध्ये डिप्रेस होतो असतो. आपल्या शरीरातील महत्वाचा भाग म्हणजे आपलं मन आहे. यामुळे सदगुरु नेहमी सांगतात जे आपल्या कक्षेत येत नाही ते आपल्या मनाच्या कक्षेत येत नाही. आपण मनाचा वापर करत नसून मन आपल्याला वापरत आहे हा मुख्य प्रश्न मांडत Pralhad Wamanrao Pai आपले मन कसे प्रसन्न कराल? यावर आपल्या सांगत आहेत, पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#ManKaraRePrasanna #ShriPralhadWamanraoPai #LokmatBhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon