छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला आपल्या ह्रदयात स्थान दिले होते. रयतेची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळली होती. त्यामुळे सत्यपाल महाराजांनी या व्हिडीओच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी स्त्रीला काय म्हटले आहे? याविषयी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#ChhatrapatiShivajiMaharaj #SatyapalMaharajKirtan #Woman #kirtan2020
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा