आपल्या जीवनात आपण किती गोष्टी सजग (consciously) करतो- १% पेक्षा कमी. जर आपल्या कृतीत आपण सजगपणा आणला तर तो नक्कीच आपल्याला चमत्कार वाटेल किंवा एखादी दैवी शक्ती वगैरे वाटेल. आपल्या संस्कृतीत आपण नेहमीच म्हणत आलेलो आहोत की आपले जीवन ही आपल्या कर्माची फळं आहेत. जर ही गोष्ट आपल्या ध्यानात ठेवली तर प्रत्येकाला आपले जीवन कसे हवे आणि ते कसे घडवावे हे सांगायची गरज नाही. सजगपणे वागून तुम्ही आपले भाग्य घडवू शकता.असे सदगुरू आपल्या प्रवचनात सांगतात पहा हा सविस्तर व्हिडिओ

#sadhguru #Lokmatlife #destiny #life
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा