शरीराची काळजी हि प्रत्येकाने आपापल्यापरीने घेतली पाहिजे. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शरीरासाठी योग्य आहार घेतो आहे की नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपला आहार नेहमी हलक्या स्वरूपाचा पाहिजे. पण आजच्या तरूण पिढिला घरामध्ये आईने बनवलेल्या खाद्यपदार्थांपेक्षा बाहेरच्या खाद्यपदार्थांची अधिक चटक लागलेली असते. बाहेरील खाद्यपदार्थांमुळे आपल्या शरीरावर त्याचे नाहक परिणाम उद्भवल्यामुळे पोटामध्ये विकार होण्यास सुरूवात होते. त्यामुळे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीराची काळजी कशी घ्याल ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला नक्की कळेल ?

#satgurushriwamanraopai #life #shriwamanraopai
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा