धर्माचं काही महत्व आहे का ? यावर सदगुरु सांगतात - धर्माचा मुळ अर्थ म्हणजे कशावर तरी असलेला विश्वास. जेव्हा कुणी म्हणतं, “मी एक धार्मिक माणूस आहे,” तेव्हा ते आमचा असा विश्वास आहे असं सांगत आहेत. हो ना? विश्वास. विश्वास म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला काहीतरी माहित नाहिये, पण तुम्ही ते मान्य करायला तयार नाही आहात, “मला माहित नाहिये”, म्हणुन तुम्ही त्यावर विश्वास ठेवता. मी म्हणतोय, जर तुम्हाला काही माहित नसेल, तर “मला माहित नाहिये“ असं तुम्ही का म्हणत नाही?” , पहा हा सविस्तर विडिओ -

#sadhguru #lokmatbhakti #Religion

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा