मानसिकता बदलणे हा खरा बदल विकासासाठी महत्वाचा आहे. यामुळे मनाची उन्नती साधने तितकेच महत्वाचे आहे आणि हि उन्नती किंवा मनाची उंची वाढवण्यासाठी मन शुद्ध करणे महत्वाचे आहे पहा हा सविस्तर विडिओ , प्रल्हाद वामनराव पै याविषयी काय सांगत आहेत ...

#Lokmatbhati #Pralhadwamanraopai #Jeevanvidya

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा