अनुष्का शर्माचा आज (1 मे)वाढदिवस. ‘रब दे बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिचा पहिला चित्रपट हिट झाला. त्यानंतर अनुष्काने कधीच मागे वळून पाहिले नाही. बँड बाजा बरात, जब तक है जान, पीके, सुल्तान, संजू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली. मॉडलिंग किंवा पत्रकारिता यापैकी एका क्षेत्रात अनुष्काला करिअर करायचे होते. तिने मॉडेलिंगला पसंती दिली आणि मॉडलिंग करण्यासाठी ती मुंबईत आली. पुढे मॉडेलिंग करता करता तिला काही जाहिरातीत काम मिळाले आणि नंतर अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. पण आज आम्ही अनुष्काच्या करिअरबद्दल नाही तर तिच्या सीक्रेट लव्हस्टोरीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. , पहा हि सविस्तर बातमी -

#LokmatNews #viratkohli #anushkasharma #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber