समाजात नशेची गरज का वाढतेय, लोकांना आता जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागत नाहिये, समाजाचा एक खुप मोठा भाग आता जिवंत राहण्याच्या धडपडीतुन बाहेर पडलाय. जेव्हा लोक जगण्याचा संघर्षातुन बाहेर पडतात, त्यांनी दुसऱ्या आवडी आणि कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टी शोधायला हव्यात. जर असं घडल नाही, तर शारिरिक सूख आणि नशेची गरज स्वाभाविकपणॆ त्या समाजात वाढेल. म्हणुन हे फार महत्वाच आहे की जरी आई-वडील श्रीमंत असले तरी, एका ठराविक वयापर्यंत मुलांना त्या श्रीमंतीचा अनुभव मिळता कामा नये.

#Lokmatbhakti #sadhguru #drink

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा