आपल्यापैकी बहुतेकांनी अष्टवक्राबद्दल ऎकलं असेलच. अष्टवक्राचा अर्थ आहे की त्याचे शरीर आठ प्रकारांनी विकृत होते कारण मातेच्या गर्भात असतानाच त्यांच्या वडिलांनी त्यांना श्राप दिला होता. पण ते एक उच्चकोटीचे आत्मज्ञानी होते. ह्या व्हिडियोत सदगुरू कसे अष्टावक्राने राजा जनकाला आत्मज्ञानाचा साक्षातकार घडविला

#sadhguru #lokmatbhakti #Ashtavakra #Janaka

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा