दुसऱ्यांच मत आपल्यासाठी तेव्हाच महत्वाच ठरत जेव्हा आपल्यालाच स्पष्ट नाहिये की आपण काय करतोय. तर दुसऱ्यांच्या मताविरुद्ध लढण्याऎवजी चांगल हेच आहे की आपण काय करतोय आणी आपण जे करतोय ते कशासाठी, हे स्पष्ट बनवण्याचा प्रयत्न करावा. जर ही स्पष्टता आपल्या आत वाढली, तर इतरांचा मताने काही फरक पडणार नाही. पण लोकांच आपल्याबद्दल मत नसणार आहे का? आसणार आहे. त्यांच मत असण, त्यांचा अधिकार आहे.

#Lokmatbhakti #MithaliRaj #Sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा