दुर्दैवाने काही लोकांनी देशात एक नवीन वाद सुरू केलाय की तुम्ही तुमच्या राष्ट्रगीतासाठी उभ राहायच किंवा नाही. ठिकय, हे काही देशभक्ती आहे किंवा ती नाही म्हणून नव्हे. हा वाद फक्त यामुळे की त्यांच्या एका हातात पॉपकॉर्न आहे आणी दुसऱ्या हातात कोका कोला आहे. ते उभं राहण्यास असमर्थ आहेत. मला म्हणायचय, लोक इतकं क्षुल्लक बुद्धीमत्तेचे झालेत, कारण आयुष्यात त्यांनी मोठ्या आपत्तीचा सामनाच केला नाहिये. त्यांनी आपत्तींचा सामना केला नाहिये कारण सिमेवर शुर जवान पहारा देत आहेत. विशेषत: आपण एक राष्ट्र म्हणुन हे कधीही विसरता कामा नये कारण हजारो वर्षांपासून आपण सतत परकिय आक्रमणांचा सामना केलाय. आणी आपल्या देशवासीयांबरोबर घडलेल्या भयानक घटना दुर्दैवाने ना व्यवस्थित इतिहासात लिहिल्या गेल्या आहेत, ना आपल्या चित्रपटांमध्ये व्यवस्थित दर्शविल्या गेल्या आहेत.

#Lokmatbhakti #Sadhguru #Rashtrageet

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा