ज्यांनी स्वतःचं आयुष्य नरकासारखं बनवून ठेवलंय, त्यांना नेहमीच स्वर्गात जायचं असतं. हो. जर मी इथं बसलोय आणि मी अतिशय आनंदात आहे..अगदी.. बघा माझे डोळे, ते कायम नशेनं धुंद दिसतात. हो. मी कधीच तसल्या गोष्टींना हातही लावला नाही पण ही जगातली सगळ्यात प्रगत रासायनिक फॅक्टरी आहे, हो का नाही? हे मान्यये तुम्हाला? प्रश्न फक्त हा आहे की तुम्ही ह्या chemical
फॅक्टरी चे उत्तम CEO आहात का फालतू CEO आहात? जर तुम्ही उत्कुर्ष्ट CEO असलात तर तुम्ही ह्याला..नेहमी आनंदात ठेवाल, उत्तम chemistry..जर तुम्ही फालतू CEO असलात तर तुम्ही चुकीची chemicals निर्माण करता आणि तुम्हाला वाटतं की हे ह्यामुळे किंवा त्यामुळे किंवा त्यामुळे आहे.

#Lokmatbhakti #sadhguru #swarg #narak

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा