माणसाला जीवंतपणीच स्वर्ग बघायची घाई झालेली असते. माणसाचे निधन झाल्यानंतर तो स्वर्गामध्ये जातो. पृथ्वीतलावावरील प्रत्येक सजीव हा निधनानंतर स्वर्गामध्येच जात असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जिवंतपणी स्वर्ग कसा बघाल ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेल -

#jeevanvidya #satgurushriwamanraopai #jeevanvidya #amrutbol
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा