आपल्या देशाचे अधिकांश नागरिक तरुण आहेत. आणि तरुण तर या देशाचं भवितव्य आहेत. देशाचं भवितव्य जर उज्वल व्हायचं असेल तर तरुणवर्ग उत्साही, तंदुरुस्त, आणि स्वतःसाठी आणि देशासाठी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज असणं गरजेचं आहे. तर "युथ अँड ट्रुथ" या शृंखलेत सदगुरू; वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील तरुणांशी संवाद, गप्पागोष्टी, प्रश्नोत्तरी करणार आहेत. आपणही या शृंखलेत भाग घेऊ शकता आणि तुम्हाला हवा तो प्रश्न विचारू शकता.या व्हीडीयोत बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणा सदगुरुंना प्रश्न विचारत आहेत. या! बघू सदगुरू याचं काय उत्तर देत आहेत.

#Lokmatbhakti #AyushmannKhurrana #Sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा