कर्नल. राज्यवर्धन राठोड, केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री, यांना तरुणाईचा काळ आणि जीवनातला आनंद, याबद्दलचं सत्य जाणून घ्यायचंय. आणि ते सद्गुरूंना आजच्या माहितीच्या भडीमारातून आणि कामाच्या दडपणातून निर्माण होणाऱ्या स्ट्रेसचा सामना कसा करावा हे विचारतायत. , यावर सदगुरूंनी त्यांचं निरसन कसे केले आहे , नक्की पहा - <br />#Sadhguru #RajyavardhanRathore #Lokmatbhakti <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1<br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा