मंगळसूत्र न घालता भारतीय परंपरेत विवाह पूर्ण मनाला जात नाही.
बहुतेक लोकांना यामागचा उद्देश माहित नाही, आणि जर माहित असला तरी त्याचं परिपूर्ण शास्त्रीय समज असेलच असं नाही. तर मग जाणून घ्या या विडिओ च्या माध्यमातून सदगुरु आपल्याला काय सांगत आहेत -
#Lokmatbhakti #wedding #marriage #sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा