जेव्हा आपण शिव म्हणतो, जर तुम्ही त्याच्या जीवनाकडे पाहिलं, एखाद्या माणसाला जे काही आयुष्यात भोगावं लागतं ते सगळं त्यानं भोगलं. एकाच वेळी तो अनेक रुपात वावरला. तो सर्वांत सुंदर आहे, तो सर्वांत कुरुपही आहे, तो एक वैरागी आहे, तो एक कुटुंबवत्सल गृहस्थही आहे. तो अतिशय शिस्तप्रिय आहे, आणि तो एक बेधुंद मद्यपीही आहे. तो एक नर्तक आहे, तो अगदी निश्चल योगीही आहे. देव त्याची पूजा करतात. दानव त्याला पूजतात. या जगातले सर्व प्रकारचे जीव त्याची पूजा करतात.

#Sadhguru #lokmatbhakti # shiva
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा