सासू आणि सुनेमध्ये भांडण का होतात ? या प्रश्नाच सर्वात सुंदर उत्तर ही घरातील सासू किंवा सून देऊ शकेल. घरामध्ये या दोघी जेव्हा एकत्र नांदत असतात तेव्हा त्यांचे विचार हे एकमेकांना पटत नाहीत. घर म्हटले की भांडणे ही आलीच. प्रत्येक घरोघरी त्याच परी अशी मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा की एकत्र कुटुंब जर घरामध्ये नांदत असेल तर भांडणे ही होतच राहतात. आईने आपल्या मुलाचे लग्न केले की घरामध्ये एक नवीन व्यक्तीचा समावेश होतो तीला सून असे म्हणतात. प्रत्येक घरामध्ये सासू आणि सुन हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सासू आणि सुनेमध्ये भांडण का होतात ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेल -

#satgurushrieamanraopai #amrutbol #jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा