जगामध्ये असंख्य धर्म हे अस्तित्वात आहेत. त्यांमधील कित्येक धर्म हे धार्मिक स्वरुपाचे आहेत. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून ते समाजामध्ये त्याचे अस्तित्व निर्माण होईपर्यंत तो अनेक धर्मांचे पालन करत असतो. माणसाने माणसाला त्याच्या पडत्या काळामध्ये मदत केली पाहिजे. त्यामुळे मानवतेचा धर्म हा कित्येक गुणांनी वाढेल. जगातील सर्वात श्रेष्ठ धर्मांपैकी मानवता हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे हे माणसाने विसरता कामा नये. म्हणून मानवता हाच धर्म आहे हे विसरू नका असे अप्पासाहेब धर्माधिकारी आपल्याला आवर्जून सांगतात, त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ तुम्ही एकदा नक्की बघा -

#AppasahebDharmadhikari #Lokmatbhakti #InspirationalSpeech
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा