आपल्या देशामध्ये मागील दोन वर्षांपासून महिलांवर होणा-या अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महिलांवर अत्याचार करणा-या या नराधमांना पोलिसांनी कायद्याने जरी आपल्या ताब्यात घेतले तरी त्यांना फाशीची शिक्षा होत नाही. या कायद्याला आता कुठे तरी आळा बसण्याची सक्त गरज आहे. त्यासाठी आपल्या देशाने महिलांवर होणारे अत्याचाराविरोधात कठोर कायदा आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर महिलांनी सुद्धा या नराधामांविरोधात मागे न फिरता त्यांच्याविरूद्ध दोन हात लढायला शिकले पाहिजे असे म्हणतो आहे मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांचा आवडता अभिनेता पुष्कर जोग. म्हणूनच या सगळ्या घटनेवरून अभिनेता पुष्कर जोग का भडकला? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #PushkarJog
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber