जीवनात पुढे जाण्याचे अनेक शॉर्टकट मार्ग सध्या आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे या शॉर्टकटच्या बदली जो मनुष्य सत्याच्या मार्गाने पुढे जाईल तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होईल. जीवनात पुढे जाण्यासाठी माणसाने नेहमी योग्य त्या मार्गाचा वापर करावा. जीवनात यश मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. पण माणसाची लोभ वृत्ती इतकी वाईट आहे की, तो लवकर यश मिळावण्याच्या नादात वाईट मार्गाचा वापर करतो. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये प्रगती होण्याच्या बदली अधोगती होण्यास सुरूवात होते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपले गुरू म्हणजेच आपले आई-वडील महत्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच सद्गुरु श्री वामनराव पै यांनी जीवनात पुढे जाण्यासाठी नेमकं काय करावे? याविषयी या व्हिडीओच्या माध्यमातून योग्य तो संदेश दिला आहे, ते तुम्ही एकदा नक्की बघा -

#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा