संगत म्हणजे मैत्री किंवा सोबती. आयुष्यात संगत असायलाच पाहिजे असे काही नाही. पण जर आपल्याबरोबर कोणाची संगत असेल तर आयुष्य जगत असताना फार मजा येते. आयुष्यात आपल्याबरोर अगदी शाळेपासून ते ऑफिसपर्यंत कोणा ना कोणी संगत ही आपल्याला मिळत असतेच. मग ती संगत वाईट असो की चांगली. आपल्याबरोबर असलेली संगत जर चांगली असेल तर आपण जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतो, पण संगत जर वाईट असेल तर तुम्ही जीवनात कितीही प्रयत्न करा त्याचा काही फायदा हा आपल्या आयुष्यात होत नाही. आपल्या वागणूकीवरूनच आपली संगत चांगली आहे की वाईट हे इतर लोक लगेच ओळखू शकतात. आयुष्याची पहिली संगत ही आपल्याला शाळेपासूनच मिळत असते. त्यामुळे संगतीचा परिणाम काय होतो ? याचे उत्तम मार्गदर्शन सदगुरु श्री वामनराव पै यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा