आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांना आपल्या पायावर थिरकायला लावणा-या अभिनेता ह्रतिक रोशनने एक नविन घर घेतले आहे. लहानपणापासूनच समुद्रसपाटीजवळ घर असावे अशी त्याची ईच्छा होती. बीटाऊनचा सुपरस्टार असलेल्या हृतिक रोशनने जुहू वर्सोवा लिक रोडवर दोन आलिशान फ्लॅट विकत घेतले आहेत. ब-याच दिवसांपासून हृतिक रोशन आपल्या स्वप्नातील घरासाठी वाट पहात होता आणि अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झाले असल्यामुळे तो आनंदी आहे. अखेर कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता त्याचा हा ड्रीम हाऊसचा शोध संपला आहे. त्यासाठी आमचा हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #HrithikRoshan #BollywoodActor # DreamHouse
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber