आपल्या अंगी दिव्यदृष्टी असणे फार महत्वाचे आहे. दिव्यदृष्टी म्हणजे आपण आपली दृष्टी बदलणे असा अर्थ होय. आता आपण समाजामध्ये ज्या दृष्टीने वागत आहोत ते बदलण्यासाठी आपण जे बदल करतो त्याला दिव्यदृष्टी असे म्हणतात.
आपल्या आयुष्यामध्ये दृष्टीचे फार विशेष महत्व आहे. दृष्टीमुळे आपण आपल्या समाजामध्ये जे काही चालले आहे त्यावर योग्यरीत्या नजर ठेऊ शकतो. जीवानामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या आपल्याला आपल्या डोळ्यांमुळे अधिक चांगल्या पद्धतीने बघता येतात. घडलेल्या गोष्टींचे आत्मचिंतन सुद्धा आपल्याला करता येते. आयुष्यामध्ये आपल्याला दूरवरचे किंवा चांगेल पाहायचे असेल तर दिव्यदृष्टी खूप महत्वाची आहे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी दिव्यदृष्टी म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा