सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगलसमोर आल्यानंतर एनसीबीची टीम आता बॉलिवूडमध्ये ड्रग्स देणारी संपूर्ण साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. एनसीबीच्या चौकशीत अभिनेत्री दीपिका पादुकोणचेही नाव समोर आले आहे.
ड्रग्स अँगलमध्ये दीपिकाचे नाव समोर आल्यानंतर तिला सोशल मीडियावर वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आले आहे. कंगनानेही दीपिकावर निशाणा साधला आहे. ड्रग्स प्रकरणात दीपिकाचे नाव समोर आल्यानंतर तिची जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे ज्यात ती रणवीर सिंगला तिचा सुपर ड्रग्स म्हणतेय. ही पोस्ट दीपिकाने नोव्हेंबर 2019मध्ये रणवीर सिंगचा फोटो शेअर करत केलीय. या फोटोमध्ये रणवीर सिंगच्या टी-शर्टवर मागच्या बाजूला लिहिले आहे, Love is a Super Power. याचा अर्थ प्रेम ही एक सुपर पॉवर आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये दीपिकाने लिहिले, आणि तू माझ्या सुपर ड्रग्स आहे. पहा ही सविस्तर बातमी -

#lokmat #Lokmatcnxfilmy #DeepikaPadukone #DrugsConnection
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber