गरीबांना जर श्रीमंत व्हायचे असेल तर त्यांना अधिक मेहनत करण्याची जिद्द अंगी जोपासली पाहिजे. गरीबांनी श्रीमंत होण्याचे स्वप्न फक्त अंथरूणात बसून बघू नये तर त्यासाठी उठून स्वप्नांचा पाठलाग करणे गरजेचे आहे. श्रीमंत व्यक्तींना बघून आपल्याला सुद्धा श्रीमंत झाले पाहिजे असेच वाटते. पण जगातील फारच थोडी अशी माणसे आहेत ज्यांच्यामध्ये अधिक मेहनत करण्याची ईच्छा असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी गरीब श्रीमंत कसे होतील? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा