सदगुरु श्री वामनराव पै यांची जीवनविद्या जो कोणी व्यक्ती आत्मसात करेल तो जीवनामध्ये यशाची शिखरे सहज गाठेल. आज सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्येमुळे अनेकांचे जीवन बदलले आहे. गोरगरीबांना जीवनविद्या ही एकप्रकारची ज्ञानाची शाखा आहे असे देखील संबोधले जाते. आजपर्यंत जीवनविद्येमध्ये अनेक लोक हे रिकाम्या हाती आले, पण जेव्हा ते जीवनविद्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचे आयुष्य हे अनेक कलागुणांनी परिपक्व झाले होते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनविद्या का शिकायची? यावर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे ते हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा