आजच्या काळात वैद्यकिय विभागामध्ये प्रचंड माणसांची आवशयकता भासू लागली आहे. कोरोना या आजाराने हे तर सर्वांच्या लक्षाते आले आहे. मानवाची मानसिकता ही आपली मुले इंजिनिअर, वैमानिक, ऑफिसर, पोलिस आणि अधिकारी व्हावा अशी झाली आहे. काही ठराविक पालकांनाच आपली मुले डॉक्टर, नर्स नाहीतर वैद्यकिय क्षेत्रात लोकांची समाजसेवा करावी अशी त्यांची भावना असते. वैद्यकिय क्षेत्रामध्ये आता आर्टीफिशियल इंटेलिजंस आता स्वत:च रोगचिकित्सा करू लागले आहेत. तरूण पिढिमध्ये मोठ्या प्रमाणात विचार करण्याची क्षमता असते, काहीतरी नविन करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. आज आपण सगळ्या गोष्टी व्यावहारीक पद्धतीने बघत असतो. आयुर्वेदिक डॉक्टर बनण्याचे ज्याचे स्वप्न असते त्याने आपल्या बुद्धिला चालना देणे महत्वाचे आहे. पण युरोपियने देशांमध्ये आयुर्वेद, सिद्धवेद आणि नॅचरोपति झपाट्याने वाढत असल्यामुळे मेडिकल कॉलेज बंद होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आता येणा-या तरूण पिढीने आजारांच्या लक्षणापलीकडे कसे बघायला पाहिजे यावर सद्गुरु यांनी काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्डिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #IshaFoundation #College #Medical #Dispensary #Aayurvedic
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा