स्टार प्रवाहवरील "सुख म्हणजे नक्की काय असतं" या मालिकेमधील शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. या मालिकेमध्ये माधवी एक निगेटिव भूमिका उत्तमरित्या साकारत आहे. या मालिकेमध्ये माधवीमे गौरीचा अक्षरश: छळ केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा माधवीची भूमिका खूप आवडत आहे. माधवीला ही भूमिका करायला कशी मिळाली आणि एकंदरीत या मालिकेविषयी तिला काय वाटत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #Madhavinimkar #Marathiactress #Sukhmhanjenakkikayaste
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber