जीवन हे एक अद्भुत चमत्कारच असल्यामुळे आपण त्यामध्ये सामील आहोत की नाही याचा आपण विचार केला पाहिजे. आपण जन्माला येतो तो सुद्दा एक प्रकारचा चमत्कारच समजला जातो. आपल्यामध्ये अनेकांना जीवन अद्भुत चमत्कार आहे का ? असा प्रश्न पडतो. म्हणून सद्गुरुंनी जीवन अद्भुत चमत्कार आहे का ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा