मनुष्याचे आणि संकटाचे एक अतुट नाते आहे. आयुष्य आहे म्हणजे संकट तर आलीच. आयुष्यात संकटे येतील आणि जातील. देवाने ज्या व्यक्तीच्या अंगात संकटे झेलण्याची इच्छा असते त्यांच्याच आयुष्यात संकटे लादलेली असतात. मानवी जीवनात संकटे ही फार काळ टिकत नाहीत. काही लोक संकट आली की खूप अस्वस्थ होतात. त्यामुळे संकटे झेलताना त्यांच्या नाकीनऊ येतात. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी संकट कसे लांब करावे ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला नक्की कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा