आजच्या काळातील तरूण पिढितील सर्वाधिक मुंलाना मोबाईलचे मोठ्या प्रमाणात व्यसन लागले आहे. मोबाईल त्यांच्यापासून दूर गेला तर त्यांना जीवन जगणे फार कठीण होऊन जाते. आज मुलांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या हातामध्ये पालक लगेच मोबाईल घेऊन देतात. सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यामुळे तरूण वर्ग प्रेम प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात खेचला जातो. त्यामुळे एकिकडे शिक्षण, जॉब व रिलेशनशिप सांभाळत असताना त्यांची तारेवरची कसरत होताना आपल्याला दिसत आहे. म्हणून सद्गुरुंनी शिक्षण, जॉब व रिलेशनशिप यातील प्रॉब्लेमचा सामना कसा कराल? याचे अचूक मार्गदर्शन या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #IshaFoundation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा