Surprise Me!

मंत्र्यासोबत डिनरला नकार;थांबवलं विद्याचं शूटिंग?Vidya Balan Rejects MP Vijay Shah Dinner Invitation

2021-08-24 36 Dailymotion

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे... विद्या बालनच्या आगामी शेरनीचं शूटिंग मध्य प्रदेशमध्ये सगळ्या नियमांचं पालन करून करण्यात येत होतं. मात्र असं असतानाही अचानक या सिनेमाच्या शूटिंगला ब्रेक लागला आहे. सेटवर असं काय घडलं की शूटिंग थांबण्यात आलं....निर्माता आणि स्टार्समध्ये भांडण तर झालं नाही ना? की स्टार्स शूटिंगवर वेळेवर येत नव्हते? असे सगळे प्रश्न उपस्थित राहिले. मात्र असलं काहीही झालेलं नाही तर ही सगळी अनसिन कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी वनमंत्री विजय शाह यांनी विद्या बालनला डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र, विद्याने हे आमंत्रण स्वीकारलं नाही. त्यानंतर अचानकपणे तिच्या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्येच विजय शाह नाराज झाल्यामुळे त्यांनी हे चित्रीकरण बंद करण्यास सांगितल्याचं म्हटलं जात आहे. मात्र टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार विजय शाह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
विजय शहा यांनी स्पष्ट केलं की,

#lokmatcnxfilmy #Vidyabalan #VijayShah #Lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon