संसार करताना परमार्थ कसा करायचा हे आपल्या हातात असते. परमार्थ करत असताना आपली देवावर भक्ती असली पाहिजे. परमार्थात संसार करायचा असेल तर आपल्याला आयुष्यात आपले अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. संसार हा दोन व्यक्तिंवर प्रामुख्याने अवलंबून असतो. परमार्थात आपण देवाची भक्ती करण्याचा निर्धार केला पाहिजे. म्हणून संसार करताना परमार्थ कसा करायचा? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा