आपल्या देशामध्ये काही पवित्र ठिकाण असलेल्या ठिकाणांपैकी काशी आणि तपवन हे सर्वात जास्त पवित्र ठिकाण आहे. काशी आणि तपवन या पवित्र ठिकाणी भेट द्यायची अनेक नागरिकांची ईच्छा असते. पण दुर्दैवाने त्यांना तेथपर्यंत जाता येत नाही. काही लोकांना आपला मृत्यू किंवा शेवटचा श्वास काशीमध्येच घेण्याची ईच्छा असते. त्यामुळे सद्गुरुंनी काशीमध्येच मृत्यू येणे योग्य आहे का ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा