गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया हे सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनले आहेत. भारतीच्या राहत्या घरी ड्रग्स मिळाल्याने तिची रवानगी थेट तुरूंगात करण्यात आली होती. त्यामुळे सोशल मीडियावर भारती सिंग मोठ्या प्रमाणात ट्रोल होत होती. भारतीला आता जामीन जरी मिळाला असला तरी ट्रोलर्सकडून तिची सुटका मात्र होताना आपल्याला दिसत नाही आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भारतीचे मिम्स, मेसेज व फोटो चांगलेच वायरल होत आहेत. त्यामुळे या सगळ्यांमधून सुटण्यासाठी भारतीने आता काय शक्कल लढवली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Bharatisingh #Harshlimbachiyaa #Entertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber