Surprise Me!

अखेर आसावरीने बबड्याला सुधरवण्यासाठी घेतली हि भूमिका । Aggabai Sasubai Latest Episode Update

2021-08-24 0 Dailymotion

अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील आसावरीचं आपल्या बबड्यावरचं प्रेम हे कधीच लपलं नाही....आणि जशी प्रत्येक आई आपल्या मुलाच्या हजार चुकांवर पांघरून घालते तशी, आसावरीदेखील प्रत्येक वेळी सोहम म्हणजेच बबड्याची बाजू घेताना दिसली...त्याला पाठीशी घालत राहिली.....कारण तिला वाटत होतं, हा एक ना एक दिवस तरी सुधारेल. पण म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच...........बबड्याचा उर्मटपणा, त्याचे कटकारस्थान, हे न संपणारे. त्यातच शुभ्राच्या आणि त्याच्या लग्नाच्या वाढदिवसात व त्यानंतर दस-याच्या सणाच्या दिवशीसुध्दा तो गोंधळ घालून मोकळा झालाय...खरंतर त्याला आजही अभिजीत राजे आणि आसावरीला कुठल्याही परिस्थित एकत्र येऊ द्यायचं नाहीए आणि याचा जणू त्याने चंगच बांधलाय..... त्यासाठी तो वाट्टैल त्या थराला जातोय. पण नेहमीच आसावरी मुलगा म्हणून त्याच्या चुका पदरात घेते, त्याला सांभाळून घेते. पण आता आसावरी एक कठोर पाऊल उचलणार आहे. अभिजीत राजेंबद्दल वाट्टेल ते बडबड करणा-या बबड्यावर आसावरीने हात उचलला आहे. इतकच नाही तर त्याला घराबाहेरसुध्दा काढलंय,

#lokmatcnxfilmy #Niveditasaraf #Asawari #Babdya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon