आजच्या जगातील तरूण पिढी 1000 वेळा प्रार्थना म्हणूच शकत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. फार पूर्वीच्या काळातील लोकांमध्ये 1000 पेक्षा जास्त वेळा प्रार्थना म्हणण्याची क्षमता होती. आज आपल्या जगामधील जेमतेम 10 टक्केच लोक रोज नियमितपणाने प्रार्थना म्हणत आहे. आपण रोज सकाळी किमान 10 मिनिटे तरी प्रार्थना बोलली तर आपला दिवस आनंदी व सुख समृद्धीने जातो. आपण 1000 वेळा प्रार्थना म्हणालो तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी प्रार्थना 1000 वेळा का म्हणायची ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा